’भूकंप आणि गारपीट
भूकवचाच्या खाली असणाऱ्या द्रवरुप पदार्थामूळे जमिनीस जे हादरे बसतात त्याला भूकंप म्हणतात.
भूकंपामूळे जमिनीच्या पोटात असणारे विविध स्तर मागेपूढे खालीवर सरकून जमिनीला भेगा पडल्यामूळे भूकंप होतो.
दरवर्षी गारपीटमूळे पिकांचे नुकसान होते.हवामान बदलाने गारांचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे गारपीट होते.
अभियांत्रिक महाविद्यालयातील संशोधक गटाने गारपीट रोधक यंत्रणा विकसनाचे संशोधन पूर्ण केले आहे.