निरोगी आयुष्य HEALTH आरोग्य म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे .आरोग्य चांगले असेल तर आपण सर्व कार्य सुव्यवस्थितपणे पार पाडू शकतो .शारीरिक मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी स्वास्थ राहण्याची गरज लक्षात घेता मानवाच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी जगभरात दरवर्षी सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दीन म्हणून साजरा केला जातो. आजच्या धावपळीच्या जगात आरोग्य ,आहार ,बैठी जीवनशैली ,व्यायामाचा आभाव व ताणतणाव यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या होत असतात .अशा विविध आरोग्य समस्या सोडवण्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी या अटी लागू कराव्यात. १)ध्यान करा. २)दररोज व्यायाम करा. ३)चांगले अन्न घ्या. ४)जास्त पाणी प्या.